Home latest News साहस चॅरिटेबल ट्रस्ट” च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न…

साहस चॅरिटेबल ट्रस्ट” च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न…

24

साहस चॅरिटेबल ट्रस्ट” च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न…

साहस चॅरिटेबल ट्रस्ट" च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न...
साहस चॅरिटेबल ट्रस्ट” च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न…

गुणवंत कांबळे, प्रतिनिधी मुंबई
मो. नं.९८६९८६०५३०

मुंबई : -राज्यभरात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर *साहस चॅरिटेबल ट्रस्ट* समाजसेवी संस्थेच्या विद्यामाने रविवार 31 ऑक्टोंबर 2021 रोजी रामेश्वर विद्या मंदिर, सांताक्रुझ येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. सदर या *रक्तदान शिबिराचे १२२ (रक्तदाते) युनिट रक्ताचे संकलन झाले. या कार्यकर्माचे आयोजक आपले ॲड. प्रफुल्ल नवार, श्री. गितेश राऊत, ॲड. सुनील भिर्डेकर सर, महेश पवार व दयानंद चौधरी साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते .