Home latest News एस.टी शासनात विलीन करा : वंचित आघाडी ब्रम्ह्पुरी ची मागणी

एस.टी शासनात विलीन करा : वंचित आघाडी ब्रम्ह्पुरी ची मागणी

43

एस.टी शासनात विलीन करा : वंचित आघाडी ब्रम्ह्पुरी ची मागणी

एस.टी शासनात विलीन करा : वंचित आघाडी ब्रम्ह्पुरी ची मागणी
एस.टी शासनात विलीन करा : वंचित आघाडी ब्रम्ह्पुरी ची मागणी

राहुल भोयर
ब्रम्हपुरी शहर प्रतिनिधी
9421815114

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे राज्य शासनात विलीन होण्यासाठी st कर्मचाऱ्यांचे दि.27-10-2021 पासुन उपोषण व संप सुरू आहे .मात्र शासन दरबारी अजूनही समाधानकारक निकाल लागलेला नाही .जवळ जवळ 30 कर्मचाऱ्यांचे यासाठी बलिदान गेले .मात्र शासन अजूनही त्यावर ठोस निर्णय घेतांना दिसत नसल्याने , वंचित बहुजन आघाडी तालुका ब्रम्ह्पुरी च्या वतीने st कर्मचाऱ्यांच्या रास्त व कायदेशीर मागणीला व त्यांच्या कामबंद आंदोलनाला दि.1-11-2021 ला समर्थन व पाठिंबा जाहीर करण्यात आला.यावेळी जिल्हा सदस्य डॉ प्रेमलाल मेश्राम , जिल्हा सदस्य सुखदेव प्रधान , ता.महासचिव लिलाधर वंजारी , उपाध्यक्ष नरेंद्र मेश्राम , उपाध्यक्ष अनिल कांबळे , कोषाध्यक्ष अरुण सुखदेवे , सल्लागार कमलेश मेश्राम , संघटक डी एम रामटेके , सचिव अश्व्जीत हुमने , शहर उपाध्यक्ष डॉ विलास मैंद आदि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.🌹