नवीन शहरी व ग्रामीण आन्तरसमुह बाबुपेठ,चंद्रपूर चे नूतनीकरण झालेल्या कार्यालया चे उद्घाटन सोहळा संपन्न

49

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
8208166961

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आज दिनांक 05 /11/2021 शुक्रवार ला सकाळी नवीन शहरी व ग्रामीण आन्तरसमुह बाबुपेठ,चंद्रपूर चे नूतनीकरण झालेल्या कार्यालया चे उद्घाटन सोहळा आज दिनांक 5/11 2021 रोज शुक्रवार ला सकाळी 9 वाजता डेलिकेट सुभाष जी,माजी डेलिकेट किशोर के,एम आर एस एस वीस्वस्त शामसुन्दर बी तसेच आन्तरसमुहाचे सर्व पदाधिकारी
1)चेयरमॅन _पवन वाय
2)पी आय चेयरमॅन _प्रमोद पी
3)सेक्रेटरी _मुरली जी
4)खजिनदार _मनोज के
5)एम आर एस एस प्रतिनिधि _उमेश एन
6)ग्रँथपाल _सुरेश एफ
7)ऑफिस बेरार _श्याम ए,बंडु पी
तसेच आन्तरसमुहाचे सर्व आय. जी. आर. व सर्व AA बांधव उपस्थीतीत होते.