मौजा चीकमारा येथील नाटकाचे उद्घाटन करताना मा श्री धनराजभाऊ मुंगले

63

मौजा चीकमारा येथील नाटकाचे उद्घाटन करताना मा श्री धनराजभाऊ मुंगले

मौजा चीकमारा येथील नाटकाचे उद्घाटन करताना मा श्री धनराजभाऊ मुंगले
मौजा चीकमारा येथील नाटकाचे उद्घाटन करताना मा श्री धनराजभाऊ मुंगले

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : -चिमूर विधानसभा क्षेत्रातील मौजा चीकमारा ता. नागभीड येथे नवतरुण नाट्य मंडळाच्या वतीने संगीत *पंख तुटले पाखरांचे* या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते या नाटकाचे उद्घाटन चिमूर विधानसभा क्षेत्राचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते *श्री धनराजभाऊ मुंगले* यांच्या हस्ते करण्यात आले
या नाट्यप्रयोगाचे *सहउद्घाटक* मा पारसभाऊ नागरे, *अध्यक्ष* पुरुषोत्तमभाऊ बगमारे, *उपाध्यक्ष* जहांगीर कुरेशी माजी सरपंच नागभीड *प्रमुख पाहुणे* रविभाऊ आंभोरकर, धनराजभाऊ काटेखाये, पिंटूभाऊ बुरबांधे, निरंजन ठवरे नागपुर, कवडुजी पारखी साहेब, ठवरे सर, रामकृष्ण देशमुख, राजेंद्रभाऊ गोंगल, कमलाकर ठवरे सरपंच बालापुर, पंकजभाऊ कावळे, शेंडे साहेब, सौ प्रियंकाताई भजभुजे, प्रियंकाताई चनेकार, सौ सुनीताताई बोरकुटे, नान्हे सर, भूषणभाऊ खापर्डे, लोमेश गोंगल, राजू पाटील रडके, गुरुनुले सर, अरुण गोंगल, नितीन देशमुख, नारायण चनेकार तसेच परीसरातील रसीक जनता आणि नाट्य मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते