डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर ‘शाळा प्रवेश दिन’ व बोधिवृक्ष फाऊंडेशनचा ‘दुसरा वर्धापन दिन’ सोहळा संपन्न…! विविध संघटनांचे ऐक्य ही काळाची गरज. इति पी.आर.पाटील.

57

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर ‘शाळा प्रवेश दिन’ व बोधिवृक्ष फाऊंडेशनचा ‘दुसरा वर्धापन दिन’ सोहळा संपन्न…!

विविध संघटनांचे ऐक्य ही काळाची गरज.
इति पी.आर.पाटील.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर 'शाळा प्रवेश दिन' व बोधिवृक्ष फाऊंडेशनचा 'दुसरा वर्धापन दिन' सोहळा संपन्न...! विविध संघटनांचे ऐक्य ही काळाची गरज. इति पी.आर.पाटील.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर ‘शाळा प्रवेश दिन’ व बोधिवृक्ष फाऊंडेशनचा ‘दुसरा वर्धापन दिन’ सोहळा संपन्न…!
विविध संघटनांचे ऐक्य ही काळाची गरज.
इति पी.आर.पाटील.

गुणवंत कांबळे, प्रतिनिधी मुंबई
मो. नं.९८६९८६०५३०

मुंबई – डॉ _बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिन व बोधिवृक्ष फाउंडेशनचा दुसरा वर्धापनाचे औचित्य साधून_ *कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे* आयोजन करण्यात आले होते.विविध उद्देश घेवूनी समाजातील घटकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी ज्या संस्था अहोरात्र मेहनत घेतात अशा विविध संस्था,मंडळ ,सोसायटी ,फाउंडेशन यांनी एकत्र येणे ही *काळाची गरज आहे,* तरच सामाजिक स्वास्थ्य सुदृढ होईलअस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे उद् घाटन करताना बोधिवृक्ष फाउंडेशनचे सरचिटणीस आयु *.पी. आर. पाटील* म्हणाले.
सदर कार्यक्रम *ॲड.एम.एल.ढोणे* यांच्या अध्यक्षतेत पार पडला गेला.वैज्ञानिक अधिकारी *आयु.पी.वाय भोसले.मुख्य* *प्रशासकीय अधिकारी आयु.शैलेश मे‌श्राम* व आयु *.अविनाश तिरपुडे यांना* संविधानाची प्रत देवून गौरविण्यात आले.

भारतीय लोकसत्ताक संघटना ही भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि भारतीत्वाची भूमिका जनमानसात रुजावी या साठी कार्यरत असणारी संघटना, भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या लोककल्याणकारी कामाची दखल घेऊन *भारतीय संविधान जाहिरनामा* असलेली भव्य प्रतिमा देवून संघटनेला गौरविण्यात आले. आयु. *अमोलकुमार बोधिराज अध्यक्ष भारतीय लोकसत्ताक संघटना व मनिष जाधव सरचिटणीस,सुप्रिया मोहिते सचिव,पिलाजी माजळकर कोषाध्यक्ष, गुणवंत कांबळे प्रसिध्दी प्रमुख त्यांचे सहकारी यांनी प्रतिमेचा स्विकार करून सदर सन्मानाचा संघटनेच्या वतीने स्वीकार केला. अणुशक्ति,*
एस्सी/एस.टी.वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष *आयु.मिलिंद* *लंकेश्वर यांनी* कामगारांच्या समस्यांवर केलेल्यांना कामाची दखल घेऊन त्याचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे _पांजरापोळ विभागात जोमाने सामाजिक काम करणारे आयु *.सतिश राजगुरू यांची* उपस्थिती लाभली. त्यांच्या भरिव कामगिरीची पुष्प गुच्छ व संविधानाची प्रतिमा देवून गौरविण्यात आले.
_सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अणुशक्ती नगर शाखेचे पदाधिकारी_ _आयु.पी.विशवनाथ,जयेश परमार,सुजान्त ससाणे, निंबाजी वानखेडे,राजेश_ _पाटील,दिनेश तांबे,आनंद देव्हर,मंगेश जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमुल्य_ योगदान_ दिले.
कार्यक्रमाचे संपूर्ण _सूत्रसंचालन आयु.अविनाश निकम यांनी केले.(प्रसिद्धी प्रमुख बोधिवृक्ष फाउंडेशन)_
कार्यक्रमाचे प्रास्ताविक _आयु . राजेन्द्र ससाणे यांनी केले.

तसेच या कार्यक्रमाचे आयोजन अणुशक्ती नगर एस्सी/एस.टी.वेल्फेअर असोसिएशन सभागृह बी.आर.सी.या ठिकाणी बहुसंख्य पदाधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते व सभासद यांनी उपस्थितीत दर्शवली होती.