काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाची ची सुरुवात पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार साहेब यांच्या हस्ते सुरवात*

45

*काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाची ची सुरुवात पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार साहेब यांच्या हस्ते सुरवात*

काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाची ची सुरुवात पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार साहेब यांच्या हस्ते सुरवात*
काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाची ची सुरुवात पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार साहेब यांच्या हस्ते सुरवात*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर :-दीनांक ८/११/२१ सोमवार ला गांधी भवन येथे काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान ची सुरुवात पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोलताना कार्यकर्त्यांना पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले, येणाऱ्या निवडणुकीत बल्लारपुर नगर परिषद वर काँग्रेस ची सत्ता रहणार हे ही ते म्हणाले।।बल्लारपुरातील गांधीभवन च्या नुतणीकरणा साठी ५ लक्ष रू देण्याच्या शब्द त्यांनी दीला।। याप्रसंगी सि डि सीसी बँक चे अध्यक्ष संतोष रावत, संदीप गड्डमवार, नंदु नागरकर, शिवा राव, अश्विनी खोब्रागडे, रजनी हजारे, घनश्याम मूलचंदानी, अब्दुल करीम, अड मेघा भाले, अफसाना सय्यद, विनोद बुटले, कुणाल गाडगे, देवेंद्र आर्या, भास्कर माकोडे, ईस्माइल ढाकवाला, दीलीप माकोडे, राजेश नक्कावार, छाया मडावी, डॉ बावने, व्यंकटेश बैरय्या, नरेश मुंदडा, अनिल खरतड, डेविड काम्पेली, डॉ भसारकर, जयकरणसिंह बजगोती, रवी मातंगी, राजु बहुरीया, दौलत बूंदेल, रवी कोडापे, कासीम शेख, ताहेर भाई, हरीश पवार, रवी वेले, मो. फारुख, अनिल मारशेट्टीवार,जहीर भाई, छाया शेंडे, बाबु भाई, सादीक, राजु निषाद, समीर खान, अवीनाश पोहनकर आदी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते,
काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास करूण। श्री विजय वडेट्टीवार साहेब यांच्या नेतृत्वात अनेक महीला व पुरूषांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला।।।

*