एस टी महामंडळ शासनात विलीनीकरण करण्यात यावे. अशी कामगार नेते डाॅ उमेश वावरे (वैज्ञानिक)यानची मागणी…

51

एस टी महामंडळ शासनात विलीनीकरण करण्यात यावे. अशी कामगार नेते डाॅ उमेश वावरे (वैज्ञानिक)यानची मागणी…

एस टी महामंडळ शासनात विलीनीकरण करण्यात यावे. अशी कामगार नेते डाॅ उमेश वावरे (वैज्ञानिक)यानची मागणी...
एस टी महामंडळ शासनात विलीनीकरण करण्यात यावे. अशी कामगार नेते डाॅ उमेश वावरे (वैज्ञानिक)यानची मागणी…

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

हिंगणघाट ०९/११/२१ आज एस टी महामंडळ कामगारांच्या प्रलंबित मागण्या साठी संप पुकारला आहे. आज एस टी कर्मचाराची डाॅ कामगार नेते डाॅ उमेश वावरे यानी भेट देऊन संमर्थन जाहीर केले. व आपले मनोगत व्यक्त केले.
एस टी कर्मचाराची हे प्रवशाना कितेक वर्षा पासून सेवा देत आहे
प्रलंबित मागण्या साठी संपा वर बसले आहे. यात कर्मचाराची प्रमुख मागणी अशा प्रकारे एस टी महामंडळ ला शासनात विलीनीकरण करण्यात यावे . यासाठी आज कामगार नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात मा उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यानच्या मार्फत मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. व मा परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य. याना निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी मनीष कांबळे. हर्षल कुतरमारे .विनोद सोंगे. ईमरान खान.उत्तम बैस. प्रमोद तादूळकर. दिवाकर गोडबोले. वैभव मरसकोले. जॅकी अहमद. आर एम पाडे. एस एस कांबळे. सौ किरण बहादे. कु स्मिता कांबळे. नितिन रघाटाटे. एस के अटेल. जी वी कळसकर. अनिल डफ.प्रविण टिपले.एकनाथ तडस. वैभव बाबर. श्रीकात साटोणे व कर्मचारी उपस्थित होते.