ओबीसी शेतकऱ्यांच्या सन्मानात राष्ट्रीय ओबीसी मोर्चा मैदानात

54

ओबीसी शेतकऱ्यांच्या सन्मानात
राष्ट्रीय ओबीसी मोर्चा मैदानात

ओबीसी शेतकऱ्यांच्या सन्मानात राष्ट्रीय ओबीसी मोर्चा मैदानात
ओबीसी शेतकऱ्यांच्या सन्मानात
राष्ट्रीय ओबीसी मोर्चा मैदानात

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067

*🚩राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा 🚩 यांच्या संयुक्त विद्यमाने मा. सुनीलदादा शिंदे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली ♦ओबीसीची जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे, 3 कृषी कायदे रद्द व्हावेत, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सोबतच व्हीव्हीपॅट मशीन मधील चिठ्ठी यांची मोजणी व्हावी किंवा बॅलेट पेपर द्वारे निवडणुका व्हाव्यात, जुनी पेन्शन योजना लागू करावी, खाजगी क्षेत्रात देखील आरक्षण लागू करावे♦ या प्रमुख मागण्यांसाठी पाचोरा तहसीलदार कार्यालयासमोर सकाळी 11 ते 4 यादरम्यान एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले व माननीय नायब तहसीलदार सोनार साहेब पाचोरा यांना निवेदन दिले. या धरणे आंदोलनाला मा. किशोर आप्पा पाटील (आमदार पाचोरा भडगाव मतदारसंघ) मा. भूषण वाघ (नगरसेवक पाचोरा), माननीय डॉक्टर भूषण दादा मगर (संचालक विघ्नहर्ता हॉस्पिटल पाचोरा), माननीय अशोक मोरे (नगरसेवक पाचोरा), विलास पाटील (राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी मोर्चा), माननीय हरिभाऊ पाटील (संस्थापक अध्यक्ष बल्लाळेश्वर युवा फाउंडेशन), हमीद शाह (तालुका अध्यक्ष राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा), माननीय अझहर खान (शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) रणजीत पाटील (स्वीकृत नगरसेवक) किशोर डोंगरे (जिल्हाध्यक्ष समता सैनिक दल) मच्छिंद्र भाऊ जाधव, अफजल तडवी (राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद), नासिर बागवान (माजी नगरसेवक), रमेश पवार (राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा तालुका अध्यक्ष), गणेश पाटील (माजी नगरसेवक), अरुण पाटील (जिल्हाध्यक्ष शेतकरी सेना) दीपक भाऊ राजपूत (जि प सदस्य) रज्जू बागवान (ग्रामपंचायत सदस्य जारगाव), रवींद्र भावसार (भावसार समाज अध्यक्ष) वासू अण्णा महाजन (नगरसेवक), सतीश चौधरी (भोला आप्पा), सी एन चौधरी सर, रमेश जाधव (नाभिक समाज अध्यक्ष), दिलीप कासार (कासार समाज अध्यक्ष), संजय शिवाजी महाले (माळी समाज अध्यक्ष) अशोक शेठ संघवी, एडवोकेट अभय पाटील शिवसेना नेते), किशोर बारावकर (स्वीकृत नगरसेवक), मुक्तार गणि बागवान (माजी सरपंच जारगाव), नंदकुमार सोनार (माजी नगरसेवक), एडवोकेट अविनाश भालेराव, साजिद कुरेशी, प्रवीण ब्राह्मणे (पत्रकार), नंदलाल आगारे (तालुका प्रभारी राष्ट्रीय किसान मोर्चा), कैलास कुमावत (खेडगाव नंदीचे), विनोद भाऊ अडकमोल (युवा जिल्हाध्यक्ष बी एम पी), दीपक आदिवाल (राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय एम बी सी मोर्चा), गंगाराम दगडू तेली (राज्य कार्यवाहक युवा आघाडी चर्मकार उठाव संघ), शाकीर जब्बर बागवान (शिवसेना शहर संघटक), शफि मिस्तरी (पिंजारी समाज अध्यक्ष), शेख रसूल उस्मान सेठ (माजी उपनगराध्यक्ष पाचोरा), हारुण युसुफ बागवान (बागवान जमात अध्यक्ष), बापु मोतीराम हटकर (धनगर समाज अध्यक्ष), साजिद कुरेशी, रफिक बागवाण, रफिक हवलदार, विशाल भाऊ हटकर, राहुल सोनवणे (भारत मुक्ती मोर्चा जळगाव), अनिल भाऊ काळे (राजे युवा संघटना महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष), सुरेश पाटील (हिंदुस्तान जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष), पंडित आप्पा हटकर, नगराज धिवरे, संदीप जाधव, एकनाथ भिका पाटील, शेख शरीफ सादिक, भीमराव आनंदा खैरे (विभागीय सचिव ग्रामीण पत्रकार संघ) व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.