पाणी पुरवठा योजनेचे वाजले तिन
तेरा

तेरा
भिमराव देठे
भं तळोधी ग्रामीण प्रतिनिधी
मो नं 8999223480
भं तळोधी :- गोंडपिपरी तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू होऊन बरेच वर्ष लोटले सदर योजणेत आठ ते दहा गावाचा समावेश आहे पिण्याच्या पाण्याची सोय राज्य सरकार कडुन जिल्हा परिषद मार्फत गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय केली गेली परंतु गेल्या पाच ते सहा महीण्यापासुन मौजा चेकदरुर येथील पाणी पुरवठा बंद आहे नागरीकांनी विचारपुस केली असता ग्राम पंचायत चेकदरूर कडुन बिलाचा भरणा केला नाही असे सांगितले आहे याला जबाबदार कोण ग्राम पंचायत नवनिर्वाचित झालेली कमेटी ग्राम पंचायत सदस्य गण या गोष्टी कडे जाणुन भूजुन अतीदुर्लक्ष उरलेली आहे करीता आम्हा गावकरी लोकांसाठी पिण्याचे पाणी कधी मिळणार याकळे गावातील लोकांचे लक्ष वेधले आहे