मुंबई: ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोशिएशनची बैठक संपन्न.

55

मुंबई: ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोशिएशनची बैठक संपन्न.

मुंबई: ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोशिएशनची बैठक संपन्न.
मुंबई: ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोशिएशनची बैठक संपन्न.

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. : 9768545422

मुंबई :- ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोशिएशनची सोमवारी स्टेशन मॅनेजर ऑफिस, कल्याण येथे महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत स्टेशन मास्तरांच्या विविध विषयांवर चर्चा संपन्न झाली.

ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोशिएशनच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत नव्याने रुजू झालेल्या स्टेशन मास्तरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बैठकीला ३०-३२ स्टेशन मास्तर उपस्थित होते. या बैठकीत पी.के.दास, श्री. अरोरा आणि अन्य वरिष्ठांनी उपस्थितांना संबोधित केले. तसेच या बैठकीदरम्यान नोकर भर्ती, देण्यात न आलेला रात्रपाळी भत्ता, टीपीआरओ आदी विषयांवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोशिएशनचे कुमार कुंदन यांनी दिली.

मुंबई: ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोशिएशनची बैठक संपन्न.
ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोशिएशनचे सभासद