वाळू ट्रक्टरचा पाठलाग अन धावत्या ट्रक्टर सोडून चालकाचे पलायन

50

वाळू ट्रक्टरचा पाठलाग अन धावत्या ट्रक्टर सोडून चालकाचे पलायन

वाळू ट्रक्टरचा पाठलाग अन धावत्या ट्रक्टर सोडून चालकाचे पलायन
वाळू ट्रक्टरचा पाठलाग अन धावत्या ट्रक्टर सोडून चालकाचे पलायन

खंडू महाले जळगाव शहर प्रतिनिधी

जळगाव : -शहरातील शिव कॉलनी येथील चिनार गार्डन समोर उभ्या असलेल्या रिशाला वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने रिशा चे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे रिक्षात कोणी बसलेले नसल्याने कोणालाही दुखापत झाली नाही वाळूने भरलेल्या ट्रक्टरचा महसूल विभाचे पथक पाठलाग करीत असल्याने चालकाने चालत्या ट्रक्टर मधून उडी मारून पलायन केल्याने ही घटना घडली असून वाळू माफिया खुले आम पणे वाळूची वाहतूक करीत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.