धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणुकीसाठी श्री. माननीय मा. शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल यांचा अर्ज दाखल

51

नामदेव धनगर
धुळे जिल्हा मीडिया वार्ता प्रतिनिधी
मो. 9623754549

सविस्तर वृत्त- धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षा कडून दि. 23/11/2021आज रोजी माननीय माजी शिक्षणमंत्री श्री. अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारीअर्ज दाखल धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल उमेदवारी दाखल करत असताना पक्षाचे धुळे जिल्हा व नंदुरबार जिल्ह्याचे माजी मंत्री याची उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मा.माजी मंत्री आमदार गिरीश महाजन मा.माजी मंत्री आमदार जयकुमार रावल मा.माजी मंत्री आमदार विजय कुमार गावीत तसेच खा.मा.माजी मंत्री सुभाष भामरे खा.मा. हिनाताई गावीत तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी यांची उपस्थिती होती