शिवसेना युवासेना युवासेना तालुका राजुरा आयोजित युवासेना चषक २ दिवसीय भव्य खुले ( लाईट) टेनिस बॉल क्रिकेट सामने

56

शिवसेना युवासेना

युवासेना तालुका राजुरा
आयोजित

युवासेना चषक
२ दिवसीय भव्य खुले ( लाईट) टेनिस बॉल क्रिकेट सामने

शिवसेना युवासेना युवासेना तालुका राजुरा आयोजित युवासेना चषक २ दिवसीय भव्य खुले ( लाईट) टेनिस बॉल क्रिकेट सामने
शिवसेना युवासेना
युवासेना तालुका राजुरा
आयोजित
युवासेना चषक
२ दिवसीय भव्य खुले ( लाईट) टेनिस बॉल क्रिकेट सामने

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनिधी
8378848427

राजुरा : -शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना शहर चिटणीस स्वप्नील मोहूर्ले यांच्या नेतृत्वाखाली युवासेना तालुका राजुरा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामनेचे *बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख युवासेना जिल्हाप्रमुख निलेश भाऊ बेलखडे यांच्या हस्ते पार पडला*. प्रथम क्रमांक विजेता संघ भंडारी बॉईज,रामपूर व दुतिय क्रमांक विजेता संघ रणभूमी क्रिकेट क्लब, राजुरा या संघांना पारितोषिक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आलं.शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेवभाऊ चापले शिवसेना शहर प्रमुख निलेशभाऊ गंपावार, शिवसेना माजी तालुकाप्रमुख जीवनभाऊ बुटले, माजी विधानसभा संघटक नरसिंगभाऊ मादर, सास्तीचे सरपंच रमेशभाऊ पेटकर, तालुकाप्रमुख रमेशभाऊ झाडे,शहर समन्वयक बबलूभाऊ चव्हाण, शिवसेना माजी शहरप्रमुख विलासभाऊ खिरेटकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी युवासेना तालुका प्रमुख बंटीभाऊ मालेकर, तालुका चिटणीस (संघटक) कुणालभाऊ कडे, तालुका चिटणीस वतन मादर, उपतालुका प्रमुख प्रवीण पेठकर, शहर प्रमुख पंकज बुटले, शहर चिटणीस स्वप्नील मोहर्ले, गणेश चोथले, नंदू अराडे, श्रीनाथ बौलुवार, गौरव चन्ने, अंकुश बुटले, शुभम श्रीकुंडावर ,गौरव वासाके, जीवन वाढई ,अजय वाढई ,आशु ढोले ,मंगेश मोहूर्ले, यश भटरकर ,आशिष देवाळकर, दीपक राजूरकर, शुभम बावणे ,विजय वाढई ,कार्तिक भटरकर, गणेश,साहिल वाटेकर, जयंत मुसळे, मयूर खोके, अजिंक्य कळसे यावेळी उपस्थित होते