वरिष्ठ पत्रकार रामेश्वर रुषीया शेकडो चाहत्यां उपस्थित अनंतात विलीन .

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी.मो.नंबर-9822724136
सावनेर : – सावनेर येथील वरिष्ठ पत्रकार रामेश्वर रुषीया याचे 23 डिसेंबर ला रात्री अल्पशा आजाराने सटवामाता मंदिर परिसरात असलेल्या त्यांच्या राहते घरी निधन झाले.ते 63 वर्षाचे होते.
त्यांना एक मुलगी व पत्नी असा परीवार आहे.आज सकाळी 11.30 वा.गडकरी मोक्षधाम येथे मुलगी रुपल पटेल व जावाई यांनी शेकडो चाहत्याचा उपस्थितीत वडीलांना अग्नी दिल्ली.
यावेळी मराठी पत्रकार संघाचा वतीने व सावनेर करांचा वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.