ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकींत भाजपा पुरस्कृत उमेदवारांचा विजय

57

ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकींत भाजपा पुरस्कृत उमेदवारांचा विजय

ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकींत भाजपा पुरस्कृत उमेदवारांचा विजय
ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकींत भाजपा पुरस्कृत उमेदवारांचा विजय

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपुर:-तालुक्यातील गिलबिली येथील दि.22/12/2021 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत भाजपा पुरस्कृत उमेदवाराचा विजय बल्लारपूर तालुक्यातील गिलबिली ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत भाजपा पुरस्कृत उमेदवार श्री.बळीराम देवराव मेश्राम याचा विजय झाला.बल्लारपुर येथील जनसंपर्क कार्यालयात मा.हरीश शर्मा,नगराध्यक्ष न.प.बल्लारपुर व भाजपा शहर अध्यक्ष श्री.काशी नाथ सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपाचे श्री विकास दुपारे श्रीपद बुरांडे, श्री अजय ठाकरे श्री शंकर कुसराम श्री विजय ठाकरे श्री कृष्णराव सिडाम श्री गोविंदा मेश्राम श्री गणपत पेंदोर श्री अभय ठाकरे उपस्थित होते.