शिवसेना नागभिड शहर ( प्रभाग क्रमांक ७ ) मध्ये पक्ष प्रवेश संपन्न

शिवसेना नागभिड शहर ( प्रभाग क्रमांक ७ ) मध्ये पक्ष प्रवेश संपन्न

शिवसेना नागभिड शहर ( प्रभाग क्रमांक ७ ) मध्ये पक्ष प्रवेश संपन्न

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*

नागभिड : – आज दिनांक 05/01/2022 ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादाने व मान.पक्ष प्रमुख व मां लाडके मुख्यमंत्री उध्दव साहेब यांच्या विचाराने प्रभावित होऊन जिल्हा प्रमुख मुकेश भाऊ जीव तोडे यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना तालुका प्रमुख भोजराज भाऊ ज्ञानबोनवार व शहर प्रमुख श्रीकांत भाऊ पिसे यांच्या नेतृत्वात शिवसेना परिवारात प्रवेश घेणारे प्रभाग क्रमांक ७ चे प्रकाश बोरघरे , दिपक भांडारवार , राम कन्नमवार , रोहित पोत्रज्वार , नानाजी पोत्रजवार , मुकेश पोत्रज्वार , अंबादास कांकळवार , रामदास संगतवार , रमेश वाढई , सुनील वाकडे , गुरुदास बोरघरे , दामोदर कांकळवर , भोजराज भगतवार आपणा सर्वांचे शिवसेना परिवारात स्वागत केले. यावेळी उप शहर प्रमुख नंदु भाऊ खापर्डे , उप शहर विभाग प्रमुख परवेझ साबरी उपस्थित होते.