माझी उप सरपंच यांनी केला शिवसेनेत प्रवेश
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*
नागभिड : – शिवसेना जन संपर्क कार्यालय नागभि ड येथे पक्ष प्रवेश देण्यात आला. मा.शिवसेना प्रमुख बाळासहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मान. मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मान. मुकेश भाऊ जीव तोडे जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना तालुका प्रमुख भोजराज भाऊ ज्ञान बोन् वार व शहर प्रमुख श्रीकांत पिसे यांच्या नेतृत्वात श्री .धनराज संभाजी गणवीर माझी उपसरपंच तुकुम यांनी काँगेस पक्ष तय तसेच सौ,उषाताई भारत वासणिक,प्रभात क्र,7नागभिड यांचा सुध्दा प्रवेश झाला आहे, शिवसेनेच्या विचारावर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. या वेळेस नंदू खापर्डे उप शहर प्रमुख परवेज सबरी उप विभाग प्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते. त्यांचा शिवसेना परिवारात स्वागत केले.
अनेक मान्यवर व्यक्ति या दोन महिन्याच्या कालावधित शिवसेने पक्ष प्रवेश केलेले आहेत,आजच्या परिस्थित शिवसेनेची बाजु चौविकडे
मजबूत झाली, आहे असे बोले जाते आहे,