नागभिड येथील प्राथमिक बेशिक शाळा च्या मुलांना इन्सेफेलाइटिस लसीकरण
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*
नागभिड : -जिल्हा परिषद प्राथमीक बेशिक शाळा नागभिड येथे वर्ग 1ते4पंर्यतच्या मुलांना जॅपनीज इन्सेफेलाइटिस॥ मेंदुज्यर॥हा एक गंभीर,अपगंत्व होण्यास कारणीभूत असणारा आजार आहे, जॅपनीज इन्सेफेलाइटिस विषाणु मुळे होतो,हा आजार दुषित डासामुळे पसरतो या आजारामध्ये सुरुवातीला 5ते15दिवसामध्ये लक्षणे दिसुन येतात, नागभिड तालुकात या लसिकरण मोहिमेचा शुभांरभ नागभिड तालुक्यातील अनेक शाळेत सुरु असुन त्यातील नागभिड जिल्हा परिषद प्राथमिक बेशिक शाळा येथे 84 मुलांना देण्यात आले, यावेळी शाळा व्यवस्थापक समिती चे अध्यक्ष अरुण रामुजी भोले, सदस्य नथ्थूजी येसनसुरे,अनिल सेलोकर,सौ,सिमाताई पातेवार,सौ, उईके मॅडम लसीकरण आरोग्य सेविका सौ,ऐ,मा,तेजेकर,श्रि,पि,डी,दुबलवार आरोग्य सेवक,सौ,सपना खोब्रागडे आशा वर्कर,सौ,सुनिता कुझैकर आशा वर्कर,सौ, संगिता रामटेके, शाळेच्या मुख्याध्यापीका श्रिमती, कल्पणा भाकरे,सौ सुदंराताई खंडाळे मॅडम, सौ,दामले मॅडम लसीकरण मोहिमेस सहकार्य केले,