Home latest News एकीकडे चंद्रपूर सौंदर्यकरण करण्यासाठी विविध प्रकारचे कामे सुरू आहे तर दुसरीकडे बाबुपेठ...

एकीकडे चंद्रपूर सौंदर्यकरण करण्यासाठी विविध प्रकारचे कामे सुरू आहे तर दुसरीकडे बाबुपेठ मध्ये त्याच कामामुळे बाबुपेठ वासीयांना जाण्यायेण्यास अडथळे निर्माण होत आहे सामाजिक कार्यकर्ते कुणाल चन्ने यांचा जनतेसाठी सरकारला व नगर सेवक यांना निवेदन स्वरूप मदतीचा साद आहे

74

एकीकडे चंद्रपूर सौंदर्यकरण करण्यासाठी विविध प्रकारचे कामे सुरू आहे तर दुसरीकडे बाबुपेठ मध्ये त्याच कामामुळे बाबुपेठ वासीयांना जाण्यायेण्यास अडथळे निर्माण होत आहे

सामाजिक कार्यकर्ते कुणाल चन्ने यांचा जनतेसाठी सरकारला व नगर सेवक यांना निवेदन स्वरूप मदतीचा साद आहे

एकीकडे चंद्रपूर सौंदर्यकरण करण्यासाठी विविध प्रकारचे कामे सुरू आहे तर दुसरीकडे बाबुपेठ मध्ये त्याच कामामुळे बाबुपेठ वासीयांना जाण्यायेण्यास अडथळे निर्माण होत आहे सामाजिक कार्यकर्ते कुणाल चन्ने यांचा जनतेसाठी सरकारला व नगर सेवक यांना निवेदन स्वरूप मदतीचा साद आहे

✍जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
9529811809

चंद्रपूर – चंद्रपूर मध्ये जिकडे तिकडे सौंदरीकरण करणे सुरू असल्याने एकीकडे चंद्रपूर चे स्वरूप बदलत आहे परंतु त्या कामाने कुणाला अडचणी निर्माण होत असेल यावरही विचार करायला हवा अनेक लोकांना अडचणी होत आहे याची काळजी घेतली पाहिजे बाबुपेठ मध्ये हल्ली रस्त्यावर गट्टू लावणे चालु आहे त्या साठी रस्त्यावर मधोमध बारीक गिट्टी टाकण्यात आली होती ते काम पूर्ण होऊन जवळपास तीन महिने झाले तरीही रस्त्याच्या मधोमध असलेली गिट्टी तिथून हलविली नाही त्यामुळे तिथून येणार जाणार लोकांना खूप अडचण अनुभवास येत आहे बाबुपेठ मधेप्रभाग क्रमांक १६ मूकबधिर शाळा, दक्षिण मुखी हनुमान जवळ गेल्या दोन ते तीन महिन्यापासून तिथे असलेल्या अनेक लोकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे तर नगर सेवक यांना केव्हा जाग येईल त्याच मार्गाने तेही जात असतात तिथून चारचाकी वाहन चालकांना अतीशय अडचण निर्माण झाली आहे तिथून फक्त पायदळ वेक्तीच जाऊ शकते तर सर्वांना एकच निवेदन आहे की पूर्ण होत गेली की तिथून सामग्री हटवून टाकावी तुरंत जेणे करून सामान्य जनतेला याचा परिणाम होणार नाही किंवा कोणत्याही परिस्थितीत कोणाला आरोग्य धोक्यात घालून व मेडिकल इमर्जन्सी ला अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे म्हणून मीडिया वार्ता न्यूज मार्फत एक मदतीचा हात सामान्य माणसाला अडचणी कुठल्याही असो बाबुपेठ व चंद्रपूर मध्ये इतर कोणत्याही ठिकाणी कामे पूर्ण झाली असतील तर ते उर्वरित मटेरिअल हटविण्यात यावी हेच आपल्याकडे छोटेसे निवेदन आहे