शिवाजी महाराज जयंती निमित्य मूल शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतिने रूग्णांना फळवाटप

62

शिवाजी महाराज जयंती निमित्य मूल शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतिने रूग्णांना फळवाटप

शिवाजी महाराज जयंती निमित्य मूल शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतिने रूग्णांना फळवाटप

हस्तक वाळके
मुल तालुका प्रतिनिधी
9503528789

मूल शहर च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते बल्लारपुर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांच्या सूचनेनुसार आज दिनांक १९-०२-२०२२ रोजी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे शिवाजी महाराज जयंती निमित्य रुग्णांना फळवाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला !
सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुल शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे ,कार्याध्यक्ष महेश जेंगठे, तालुका महासचिव ज्ञानेश्वर वाघमारे,प्रदीप देशमुख उपस्थित होते !
सदर फळवाटपच्या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस चे शहर कार्याध्यक्ष भाग्यश्री तागडे ह्यांनी केले !
सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता वंदना गुरनुले, प्रियंका भडके, शालीनी सुटे ,लता कोडापे ,संगीता ननावरे, पायल टेकाम, कल्पना झाडे, अनिता मेश्राम, सुनीता कोडापे,मालाताई भडके ह्यांनी परिश्रम घेतले