मा.शिवानीताई विजय वडेट्टीवार सरचिटणीस,प्रदेश महासचिव युवक काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते काँग्रेस पक्षमध्ये प्रवेश

मा.शिवानीताई विजय वडेट्टीवार सरचिटणीस,प्रदेश महासचिव युवक काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते काँग्रेस पक्षमध्ये प्रवेश

मा.शिवानीताई विजय वडेट्टीवार सरचिटणीस,प्रदेश महासचिव युवक काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते काँग्रेस पक्षमध्ये प्रवेश

✍हनिशा दुधे✍
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
97642 68694

नांदगाव (पोडे) : – येथील असंख्य सामाजिक कार्यकर्ते यांनी मा.शिवानीताई विजय वडेट्टीवार सरचिटणीस,प्रदेश महासचिव युवक काँग्रेस कमिटी यांचा हस्ते काँग्रेस पक्षमध्ये घेतले प्रवेश
दिनांक 04/03/2022 चंद्रपूर जि.बल्लारपूर ता. क्षेत्रतील नांदगाव (पोडे) येथील खूप वर्षांपासून सामाजिक काम-करीत असलेल्या सामाजिक कार्यकर्ते यांनी चंद्रपूर जि.पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार,खासदार वाणी-आर्णी-चंद्रपूर लोकसभा क्षेत्रचे बाळूभाऊ धानोरकर यांचा जनहित सामाजिक लोकांबद्दल जाणीव असलेल्या काम करण्याचे शैली बगुन तसेच नांदगाव मधील नागरिकांनासाठी काँग्रेस पक्षमुळे एक नवीन युवा पिढीसाठी ऊर्जा,मदत निर्माण होणार म्हणून यासाठी मा.शिवानीताई वडेट्टीवार,महाराष्ट्र प्रदेश महासचिव युवक काँग्रेस कमिटी यांचा हस्ते,* व इंजि.रमीजभाई शेख जिल्हा उपाध्यक्ष,युवक काँग्रेस कमिटी चंद्रपूर यांचा मार्गदर्शनाखाली, राजेश भाई अडूर अध्यक्ष विधानसभा चंद्रपूर आणि विसापूर गाव मधील प्रितमभाऊ पाटणकर,बल्लारपूर विधानसभा सचिव, युवक काँग्रेस कमिटी चंद्रपूर यांचा नेतृत्वमध्ये* नांदगाव मधील सामाजिक कार्यकर्ते देवानंदभाऊ शेंडे,कैलासभाऊ शेंडे, विकासभाऊ शेंडे, शंकरभाऊ चनंकापुरे , राजूभाऊ चंकापुरे, बंडू भाऊ मडावी, बंडूभाऊ कोरवते,आनंद कोडापे,विठोबा आंबीलकर,सचिनभाऊ असुटाकार,तसेच मंचा वरील उपस्थिती उपसरपंच नांदगाव नीलिमाताई दुबे,ग्रामपंचायत सदस्य सुनील भाऊ खापणे, सुधीरभाऊ पोडे, कांताबाई पोडे त्या कार्यक्रमलक्ष्मन निमकर अविनाश आत्राम, अनिल माकोडे, देवा आत्राम .* यांच्या अथक परिश्रमातून यशस्वीरित्या जाहीर पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम पार पडले.