प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684
कविता
——-
कोरोनाची जनजागृती
उजळू दे ज्योत नवी
पळवून लावूया कोरोनाला।।
संकट आले मोठे भारी
कोरोना घरोघरी आला
उजळू दे ज्योत नवी
पळवून लावूया कोरोनाला ।।
कोरोनाच्या प्रकोपाने
जीव संकटी आला
उजळू दे ज्योत नवी
पळवून लावूया कोरोनाला।।
शिक्षणाचे झाले नुकसान भारी
शाळा झाल्या बंद साऱ्या
अंधार ज्ञानाचा झाला
उजळू दे ज्योत नवी
पळवून लावूया कोरोनाला।।
कोरोनाचा अंधकार नष्ट होऊ दे
जगी पुन्हा येऊ दे तेजोमयाला
उजळू दे ज्योत नवी
पळवून लावूया कोरोनाला।।
उजळू दे ज्योत नवी
पळवून लावूया कोरोनाला।।
संकट आले मोठे भारी
कोरोना घरोघरी आला
उजळू दे ज्योत नवी
पळवून लावूया कोरोनाला ।।
कोरोनाच्या प्रकोपाने
जीव संकटी आला
उजळू दे ज्योत नवी
पळवून लावूया कोरोनाला।।
शिक्षणाचे झाले नुकसान भारी
शाळा झाल्या बंद साऱ्या
अंधार ज्ञानाचा झाला
उजळू दे ज्योत नवी
पळवून लावूया कोरोनाला।।
कोरोनाचा अंधकार नष्ट होऊ दे
जगी पुन्हा येऊ दे तेजोमयाला
उजळू दे ज्योत नवी
पळवून लावूया कोरोनाला।।
कवी
आदर्श विजय निमकर रा.भारोसा पोस्ट भोयगाव तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर पिन कोड 442908
मो . 9373538564