गोंडपिपरीतील रात्रकालीन व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन….
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :-आज गोंडपिपरी क्रीडासंकुल येथे रात्रकालीन भव्य व्हॉलीबॉल सामने आयोजित केले होते त्याचे उदघाटन आज पडले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिवसेना जिल्हा उपप्रमुख श्री संदिप करपे,उदघाटक पीएसआय श्री मोगरे साहेब,नगरसेवक श्री सुनील संकुलवार,पाणीपुरवठा सभापती श्री सचिन चिंतावार,शिवसेना तालुका प्रमुख श्री सुरज माडुरवार,नगरसेवक श्री राकेश पुन,श्री शैलेश बैस,श्री बळवंत भोयर,श्री रमेश नायडू,श्री गौरव वासेकर,श्री निमसरकर सर,श्री उईके सर,श्री नितिन धानोरकर मुख्य आयोजक श्री नितेश डोंगरे,श्री मुना भोयर यांची मंचावर उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निचय उराडे यांनी केले