नागभीड तालुका काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष अमोल वानखेडे यांचे काँग्रेस कमिटी तर्फे स्वागत

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड-आज दि. 6 मार्च 2022 रोजी मा.अमोलभाऊ वानखेडे यांची नागभीड तालुका पर्यावरण अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल
नागभीड तालुका काँग्रेस कमिटी तर्फे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी,काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पंजाबरावजी गावंडे, शहर अध्यक्ष डॉ.रवींद्रजी कावळे, काँग्रेस उपाध्यक्ष रमेशभाऊ ठाकरे,नागभीड नगर परीषद काँग्रेस गटनेते संजयभाऊ अमृतकर,नगरसेवक प्रतिकभाऊ भसिन,नगरसेविका सुनंदाताई माटे, सोनालीताई दांडेकर,आशाताई गायकवाड, धनश्रीताई काटेखाये,सारिकाताई धारणे,किशोरजी समर्थ माजी सरपंच नागभीड,पुरुषोत्तमजी राऊत मा.सरपंच चिखलपरसोडी, नागभीड समन्वयक हरिषभाऊ मुळे,देवानंदजी कोवे,अँड.बंडुभाऊ खोब्रागडे,संजयजी साखरकर सर अमितभाऊ संदोकर, मधुभाऊ बावणकर,बबनभाऊ धारणे,सुनिताताई सेलोकर, निलिमाताई भुरे, नंदकिशोर गायकवाड, महेशभाऊ कुर्झेकर,गोपीचंदजी सेलोकर तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.