नागभीड तालुक्यातील ओवाळा येथे सेवा सहकारी संस्थेवर काँग्रेस चा झेंडा

नागभीड तालुक्यातील ओवाळा येथे सेवा सहकारी संस्थेवर काँग्रेस चा झेंडा

नागभीड तालुक्यातील ओवाळा येथे सेवा सहकारी संस्थेवर काँग्रेस चा झेंडा

प्रदिप मनोहर खापडॅ कान्पा ग्रामीण  प्रतिनिधी 8329084432

काम्पा ग्रामीण: -ओवाळा येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली .
या निवडणुकीत *अध्यक्ष पदासाठी पुरूषोत्तम श्रावण मोहुर्ले तर उपाध्यक्ष म्हणुन मुखरुजी नामदेव उईके,* यांची निवड झाली .
संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर श्रावण मोहुर्ले, मुर्लीधर पांडुरंग मोहुर्ले, सुभाष बालाजी मोहुर्ले,सुरेद्र शंकर मोहुर्ले,सुनिल विठ्ठल गावतुरे,हिराजी दयाराम गुंटिवार,वामन बापुजी गेडाम , वसंता हरिजी मोहुर्ले,सौ.मालन दिवाकर चौधरी, सौ.उषाताई भावरावजी गेडाम यांनी अभिनंदन केले.
ही निवडणूक चंद्रपूर जिल्हा परिषदेचे गटनेते तसेच माजी अध्यक्ष *डाँ. सतिशभाऊ वारजूकर* यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली .
विजयी उमेदवारांचे नागभीड तालूका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी, तालुका पर्यावरण अध्यक्ष अमोलभाऊ वानखेडे, तसेच माजी ग्रा.पं.सद्स्य नाशीरभाई शेख,हरिषभाऊ मुळे, यांनी अभिनंदन केले. निवडणुकीत उमेदवारांना निवडुन आणण्यासाठी जयंत गेडाम,जगदिश गेडाम,वासुदेवजी मोहुर्ले,दयाराम गुंतीवार,घनश्यामजी गेडाम,दिवाकरजी मोहुर्ले, अनिलजी माथनकर,पुरूषोत्तमजी पराते यांनी अथक प्रयत्न केले.