महिला बचत गट,लोकमंगल संस्था घोट व समस्त कोरंबी वासीयांतर्फे महिला दिवस संपन्न  जि प आरोग्य विभाग चंद्रपूर द्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा अंतर्गत भंगाराम तळोधी आरोग्य उपकेंद्र येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न

महिला बचत गट,लोकमंगल संस्था घोट व समस्त कोरंबी वासीयांतर्फे महिला दिवस संपन्न 

जि प आरोग्य विभाग चंद्रपूर द्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा अंतर्गत भंगाराम तळोधी आरोग्य उपकेंद्र येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न

महिला बचत गट,लोकमंगल संस्था घोट व समस्त कोरंबी वासीयांतर्फे महिला दिवस संपन्न  जि प आरोग्य विभाग चंद्रपूर द्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा अंतर्गत भंगाराम तळोधी आरोग्य उपकेंद्र येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- महिलादिनी बचत गटच्या महिलांनी महिलांसाठी गीत गायन,लोककला संस्थेमार्फत मूलींचे नृत्य सादरीकरण करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून जि प सदस्या सौ वैष्णवी अमर बोडलावार,सौ कल्पना अवथरे, लोकमंगल संस्थेचे अध्यक्ष ॲड.मल्लिनाथ,ग्राम पंचायत सदस्या सौ सोनी दिवसे यांचे मार्गदर्शन झाले,बचत गटाचे अध्यक्ष पेंदोरताई, आशा वर्कर, ग्राम सेवक,बचत गटचे महिला, तसेच समस्त गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते **जि.प.आरोग्य विभाग चंद्रपूर**
**द्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, धाबा अंतर्गत*
**भंगाराम तळोधी आरोग्य उपकेंद्र** येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर संपन्न झाले.
या शिबिरात गरजू नेत्र रूग्णांना नेत्र तपासणी करून चष्मा देण्यात आले.
या शिबीराला जि.प.सदस्या सौ वैष्णवी अमर बोडलावार ,भंगाराम तळोधीचे सरपंच सौ लक्ष्मीताई बालूगवार, उपसरपंच सुरेंद्र जी घाबर्डे, वैद्यकीय अधिकारी डॉ बडगे,डॉ पत्रीवार, डॉ टोंगे, वैद्यकीय चमू व कर्मचारी तसेच असंख्य गावकरी उपस्थित होते.