मोहाडी तालुका काँग्रेस कमिटी द्वारा डिजिटल सभासद नोंदणी अभियान संपन्न ” ” विश्राम भवन मोहाडी येथे सभासदांची लागली गर्दी ” ” कित्येक लोकांनी स्वीकारली काँग्रेस पक्षाची सभासदता “

मोहाडी तालुका काँग्रेस कमिटी द्वारा डिजिटल सभासद नोंदणी अभियान संपन्न “

” विश्राम भवन मोहाडी येथे सभासदांची लागली गर्दी “

” कित्येक लोकांनी स्वीकारली काँग्रेस पक्षाची सभासदता

मोहाडी तालुका काँग्रेस कमिटी द्वारा डिजिटल सभासद नोंदणी अभियान संपन्न " " विश्राम भवन मोहाडी येथे सभासदांची लागली गर्दी " " कित्येक लोकांनी स्वीकारली काँग्रेस पक्षाची सभासदता "

✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱 ८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞

मोहाडी :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात आज दिनांक ९ मार्च २०२२ रोज बुधवार ला अखिल भारतीय काँग्रेस कमिटी द्वारा डिजिटल सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले.या कार्यक्रमात प्रामुख्यानं उपस्थित राहणारे मा.श्री. मोहन भाऊ पंचभाई ( अध्यक्ष भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी ) यांच्या अध्यक्षतेखाली डिजिटल सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले. तरी पण या सभेमध्ये प्रामुख्याने उपस्थित राहणारे मा.श्री. राजेश भाऊ हटवार ( अध्यक्ष मोहाडी तालुका काँग्रेस कमिटी ) मा.श्री.श्रीकांत येरपूडे ( जि. प.सदस्य भंडारा ) सौ.जयश्री बोरकर ( अध्यक्ष जिल्हा महिला काँग्रेस कमिटी ) मा.श्री. हरीराम निमकर मोहाडी, मा.श्री. विजय शहारे, मा.श्री. रंजीत सेलोकर, मा.श्री. श्रीराम भिवगडे, मा श्री. लोकेश रोडके, मा.श्री. सूर्यभान बावणे, मा.श्री. रोहित बोरकर, मा.श्री. लालाजी डोळस, मा.श्री. श्रीकांत भाऊ डोरले, मा.श्री.विनोद हटवार, मा.श्री. सुहास सुखदेवे, मा.श्री. गजानंद झंझाड, मा.श्री. ज्ञानीराम शेंडे, मा. श्री.राजेंद्र दमाहे, मा.श्री. भवन भाऊ लिल्हारे ( मिडिया वार्ता न्युज पत्रकार/ उपाध्यक्ष भंडारा जिल्हा ) मा.श्री.राजेश मते, मा.श्री. सुनील भाऊ गिरीपुंजे, मा.श्री. राकेश चोरागडे, मा. श्री. श्रावण डोये, मा.श्री. प्रकाश नागपुरे, मा.श्री. धर्मराज तीवडे,
सौ.गीता बोकडे, सौ. शोभा बुरडे, सौ. अरुणा श्रीपाद, सौ. कविता बावणे, सौ. वंदना मेश्राम, सौ. देवश्री शहारे, सौ. चंद्रकला निवान, सौ. संजू गोसेवाडे, सौ. आशा शेंडे, सौ. कुंदा आगासे व या सभेला तालुका, जिल्हा, व शहरातील सर्व मुख्य नोंदणीकार तसेच काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तथा तालुका काँग्रेस, महिला काँग्रेस, एन एस यु आय, युवक काँग्रेस, सेवादल, इंटक, अल्पसंख्यक,अनु – जाती, सांस्कृतिक, क्रीडा, या सर्व सेल चे अध्यक्ष, पदाधिकारी, उपस्थित होते.
या संपूर्ण डिजिटल सभासद नोंदणी अभियाना मध्ये कार्यकर्त्यांनी आपापली भूमिका आपल्या वार्डात, गावात, परिसरात, तालुक्यात, जिल्ह्यात, विदर्भात, अख्या संपुर्ण देशात डिजिटल सभासद नोंदणी करावी असे आदेश दिले, व जास्तीत जास्त सभासद आपल्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षामध्ये व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली,
आणि शेवटचे आभार प्रदर्शन मा. विजय भाऊ शहारे यांनी केले, व कार्यक्रम संपविण्यात आले.