ठाणे महानगरपालिका ने नागरिकांकडे पैशाची मागणी करुन केली हद्द पार

ठाणे महानगरपालिका ने नागरिकांकडे पैशाची मागणी करुन केली हद्द पार

ठाणे महानगरपालिका ने नागरिकांकडे पैशाची मागणी करुन केली हद्द पार

सुहास पाटील
ठाणे शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
9321388971

ठाणे : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की वागळे इस्टेट शांती नगर विभाग तिरुपती बालाजी अपार्टमेंट गुरुद्वारा समोर येते कचर्‍याबाबत नागरिकांनी नगरसेवक व ठाणे महानगरपालिका कर्मचार्‍यांकडे अनेकदा तक्रार करुन सुद्धा दखल गेतली नाही. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की ठाणे महानगरपालिका चे कर्मचारी हा कचरा उचलण्यासाठी पैशाची मागणी करत आहेत. हा कचरा नागरिकांच्या जिवावर बेतला आहे. नागरिकांना विचार पडला आहे की याला जबाबदार कोण नगरसेवक की ठाणे महानगरपालिका ? जनतेला होत असलेला त्रास टाळण्यात यावा.
अशी तक्रार शेतकरी कामगार पक्षा चे वागळे विभाग अध्यक्ष शिजू दासअॅपण यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here