कैलाश नगर,आदिवासी पाडा व कोकण चाळ या ठिकाणी नगरसेवक व ठाणे महानगरपालिका यांचे दुर्लक्ष

कैलाश नगर,आदिवासी पाडा व कोकण चाळ या ठिकाणी नगरसेवक व ठाणे महानगरपालिका यांचे दुर्लक्ष

कैलाश नगर,आदिवासी पाडा व कोकण चाळ या ठिकाणी नगरसेवक व ठाणे महानगरपालिका यांचे दुर्लक्ष

सुहास पाटील
ठाणे शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
9321388971

ठाणे : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की कैलाश नगर,आदिवासी पाडा ते कोकण चाळ या विभागात परिस्थिती इतकी गंभीर व वाईट झाली आहे की तेथे जे रहिवासी राहातात त्यांना जीव धोक्यात घालावे लागत आहे. नगरसेवकाची निवडणुक होणार होती तेव्हा राजकीय नेत्यांनी लक्ष घातला. पण आता निवडणुका लांबणीवर गेल्या कारण कोणीच लक्ष घालत नाही आहे. तेथे राहाणार्‍या रहिवाशांनी ही तक्रार आपल्या मिडीया वार्ता न्यूज द्वारा दाखवण्यात यावी ही विनंती केली आहे. हा कचरा नागरिकांच्या जिवावर बेतला आहे. अशी तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे वागळे विभाग अध्यक्ष शिजू दास यांनी। केली। आहे