राजुरा येथे वीर बाबुराव शेडमाके जयंती साजरी

राजुरा येथे वीर बाबुराव शेडमाके जयंती साजरी

राजुरा येथे वीर बाबुराव शेडमाके जयंती साजरी

प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684

राजुरा : आज शहीद वीर बाबुराव शेडमाके जयंती राजुरा येथील बिरसा मुंडा चौक येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन धिरज मेश्राम यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी राजुराचे विजय परचाके, बामनवाडा सरपंचा भारती जगदीश पाल उपस्थित होत्या.
यावेळी बामनवाडा ग्रामसेवक दत्ता कौठाडकर, बामनवडा ग्रामपंचायत सदस्य प्रफुल चौधरी, सदस्या सुजाता मेश्राम, सदस्या समिष्रा झाडे, डॉ. मधुकर कोटनाके ,बंडू मडावी, रमेश आडे, अमोल राऊत, संतोष मडावी, अभिलाष परचाके, लक्ष्मण कुमरे, देवानंद रांजिकर, प्रकाश मरस्कोल्हे, सुशील मडावी, सदानंद मडावी, कुडमेथे, अरुण कुमरे, संतोष कुळमेथे उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या कार्याला उजाळा दिला. सर्वांनी पुष्पमाला व फुले वाहून विनम्र अभिवादन केले.