354 गुण मिळवून आदित्य कृषि महाविद्यालया चा विद्यार्थ्यां वैभव जगदाळे पदव्युत्तर शिक्षणासाठी ची गेट-2022 परीक्षा उत्तीर्ण

श्याम भुतडा✒️
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005
दि. 18 : भारत सरकार मार्फत घेण्यात आलेल्या पदव्युत्तर परीक्षा (एम. टेक. ऍग्री इंजिनेरिंग) कृषि अभियांत्रिकी प्रवेशासाठी च्या परिक्षेत चांगले 354 गुण मिळवून आदित्य कृषि महाविद्यालया चा विद्यार्थ्यां वैभव जगदाळे पदव्युत्तर शिक्षणासाठी ची गेट-2022 परीक्षा उत्तीर्ण झाला. गतवर्षाप्रमाणे याही वर्षी या महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम आहे.
सदरील यशासाठी महाविद्यालयातील सर्व उच्च विद्याविभूषित प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना सातत्याने केलेले मार्गदर्शन व स्पर्धामंचद्वारे घेतलेल्या विविध चाचणी परिक्षा त्याचेच फलित म्हणून यावर्षी विद्यार्थ्यां गेट-22 परीक्षा उत्तीर्ण झाला .सदरील परीक्षा पास झाल्या मुळे विद्यार्थ्यांस आय. आय .टी व नामांकित विद्यपीठात प्रवेश मिळणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्रचार्य श्याम भुतडा यांनी दिली सदरील निवडीबाबत संस्थेचे अध्यक्ष मा. सुभाषचंद्रजी सारडा साहेब यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
हे आपण वाचलंत का?
- शिमगा ते होला मोहल्ला, विंचू होळी ते स्मशानाच्या राखेपासून खेळली जाणारी होळी, होळी साजरी करण्याचे थरारक प्रकार
- समाजाच्या प्रगतीची केंद्र बनलेल्या आदर्श बुद्धविहारांचा “शोध आदर्श बुद्धविहारांचा” या मीडियावार्ताच्या उपक्रमाद्वारे होणार सन्मान
- रंगाच्या होळीला बेरंग करू नका
संचालक श्री, शरदचंद्रजी सारडा साहेब,संचालिका डॉ., आदितीताई सारडा मॅडम , सी,ए.गिरीषजी गिल्डा साहेब, जिल्हा बँकेचे माझी अध्यक्ष श्री. आदित्यजी सारडा साहेब, प्रशासकीय अधिकारी डॉ, अरुणजी मुंडे सर,प्राचर्य गोविंद अंकुश सर,प्रा.श्याम भुतडा सर, प्रा.कल्याण नागरगोजे सर,. डॉ.सतीश कचरे सर व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.