धुळे जिल्हा युवा शक्ती अहिल्या सेना पदाधिकारी आढावा बैठक संपन्न
नामदेव धनगर
धुळे जिल्हा प्रतिनिधी
मो. ९६२३७५४५४९
धुळे __ ..युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य पदाधिकारी आढावा बैठक आज रोजी घेण्यात आली ही बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज कोळेकर सरसेनापती योगेश आहिरे प्रदेशाध्यक्ष मनोज पिसे युवक प्रदेशाध्यक्ष सागर शेळके राज्य सचिव धनराज सरगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली तसेच यावेळी सेनेचे धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवदास कारंडे उपजिल्हाध्यक्ष संजय सरग युवक जिल्हाध्यक्ष बबलू गरदरे युती जिल्हाध्यक्ष स्वामिनी ताई पारखे शहराध्यक्ष शुभम मतकर जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण निळे उपाध्यक्ष विलास पाटील भूषण तेले चंद्रकांत वाघमोडे…. आदी सर्व पदाधिकारी उपस्थित राहून विविध विषयावर चर्चा करण्यात आली व येणाऱ्या काळात शाखा उद्घाटन तसेच समाजाच्या व संघटनेचे विविध समस्यांसंदर्भात विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल असं या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी संबोधित केले…