मौजा आजनी येथे होळी रंगपंचमी निमीत्त भव्य मंडई उत्सव, तीन अंकी नौटंकी नाटक, दुय्यम खडा तमाशा,आणि दुय्यम कव्वालीचा सामना सादगीकरण
✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
!! मिडीया वार्ता न्युज !!
📱 8308726855 📱
📞 8799840838 📞
रामटेक :- नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात येणारे मौजा आजनी ( नगरधन ) येथे दिनांक २२ मार्च २०२२ रोज मंगळवारला जय बजरंग नाट्य कला मंडळ आजनी च्या वतीने होळी व रंगपंचमी निमीत्य भव्य मंडई उत्सव मेला, व रात्री ८:३० वाजता तीन अंकी नौटंकी नाट्य पुश्प ” आकाश ग्रहण उर्फ आस्तिन का साप ” नाट्य लेखक मा. श्री. वसंत एच लिल्हारे प्राध्यापक सिरसोली यांच्या लेखनीतुन बहरलेली, मारधाड, प्रेमविलाप, हास्य विनोदी, ज्वालाग्राही नौटंकी नाटीका शहर्ष शादर करीत आहेत, करीता जास्तीत जास्त संख्येने ही नाटीका पाहण्यासाठी आयोजक मंडळांनी नाट्य रशिक बांधवांना आव्हाहन केले आहे.
या नाटकाचे उद्घाटक मा. श्री. दुधरामजी सव्वालाखे ( जि.प. सदस्य नागपूर ) मा. श्री. डी. मल्लिकाअर्जुन रेड्डी ( माझी आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र ) अध्यक्ष मा.श्री. उदयसिंग ( गज्जु ) यादव ( माझी उपसभापती प.स. रामटेक ) मा. सौ. अश्मिता मुन्नालाल बिरनवार ( प.स. सदस्य रामटेक ) मा. श्री. राजेन्द्रजी मुळक ( माझी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) प्रमुख पाहुणे श्री. नरेन्द्रजी बंधाटे, श्री. प्रशांतजी कामडी, श्री. भुषणजी होलगीरे, डॉ. रामसिंगजी शहारे, श्री. नरेशजी धोपटे, श्री. चंद्रप्रकाशजी चौकसे, श्री. प्रकाशभाऊ टेंभुर्णे, श्री. बबलुजी वर्मा, श्री. भुषणजी कडुकर, श्री. विवेकजी तोतडे, श्री. कैलासजी बरबटे, श्री. रमेशजी कारेमोरे, श्री. आनंदजी रामेलवार, श्री. प्राचार्य मोहोड सर, श्री. बबलुजी गडे, श्री. नरेशजी हजारे, श्री. मोहनजी यादव, श्री. सुरेशजी राणे, श्री. धनराजजी क्षिरसागर, श्री. भवनभाऊ लिल्हारे ( मिडीया वार्ता न्युज भंडारा जिल्हा ) व समस्त आयोजक मंडळ आणी समस्त आजनी ग्रामवासी उपस्तीत राहण्याची घोषना केली आहे. व दिनांक २३ मार्च २०२२ रोज बुधवार ला सकाळी १०:०० वाजता दुय्यम खडा तमाशा शाहीर सुषमाताई ( राष्ट्रीय आझाद कलापथक निळा निशान गायन पार्टी कानपा ( टेम्पा ) यांच्या विरुद्ध शाहीर आर्यन ( अमर गायन पार्टी तुर्रा घराना ) यांचा दुय्यम सवाल जवाब तमाशा चा कार्यक्रम आयोजिला आहे.
………………………………….
दिनांक २२ मार्च २०२२ रोजी पुन्हा नवयुवक कलंगी मंडळ यांच्या माध्यमातुन तिन अंकी नौटंकी नाटीका सादगीकरण ” भाई भाई की दुश्मनी उर्फ जयपाल को फाँसी ही नाटीका रात्री ८:३० वाजता करण्याचे योजीले आहे. व दिनाक २३ मार्च २०२२ राज बुधवारला दुय्यम कव्वालीचा सामना रंगणार आहे. या कव्वाली च्या सामण्यात कव्वाल विकाश राजा (काटोल ) विरुद्ध कव्वाल प्रज्ञा किर्ती ( वर्धा ) यांचा दुय्यम काटछाट मुकाबला रंगणार आहे, या नौटंकी नाटीका व दुय्यम कव्वाली या दोन्ही कार्यक्रमाचे उद्घाटक मा श्री. दुधरामजी सव्वालाखे ( जि.प. सदस्य नागपूर) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा सौ. रेशमी ताई बर्वे ( जि.प. अध्यक्ष नागपूर ) प्रमुख पाहुणे मा.श्री. आशिष भाऊ जैस्वाल ( आमदार विधानसभा क्षेत्र रामटेक ) मा. श्री. राजेन्द्रजी मुळक ( माझी राज्यमंत्री ) मा.श्री. चंद्रपाल चौकसे , सौ. अश्मिता बिरणवार ( प.स. सदस्य रामटेक ) नाटकाचे अध्यक्ष धर्मराज लिल्हारे, उपाध्यक्ष पुखराज बिरणवार
व संपूर्ण तरुण मित्र मंडळी आणी नाटकाचे आयोजक मंडळाच्या माध्यमातून आपल्या मनोरंजना करीता नाटीका, कव्वाली अशा विविध कार्यक्रमाचा आयोजन या आजनी ग्राम वासीयांचे वतीने होण्याचे आवाहन दोन्ही नाटकातील आयोजक मंडळाने केला आहे.