Home latest News वंचित बहुजन आघाडीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णांना फळ वाटप.

वंचित बहुजन आघाडीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णांना फळ वाटप.

80

वंचित बहुजन आघाडीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णांना फळ वाटप.

वंचित बहुजन आघाडीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णांना फळ वाटप.

✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी : 8806839078

हिंगणघाट –स्थानिक वंचित बहुजन आघाडी शाखा हिंगणघाटच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी वंचितच्या वतीने कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यानिमित्य हिंगणघाट येथे वंचित बहुजन आघाडीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
कुशल मेश्राम जिल्हा निरीक्षक, किशोर खैरकार पूर्व विदर्भ समिती सदस्य, अजय घंगारे जिल्हा अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार शाखा हिंगणघाटच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ. किशोर चाचरकर, डॉ. प्रमोद कोडापे,कुणाल वासेकर जिल्हाउपाध्यक्ष, अशोक भाले तालुकाध्यक्ष, रमेश घोडे शहर अध्यक्ष, अजय डांगरे, सिद्धार्थ जामणकर, विनोद भुते, सुमित सोगे, रसूल खान पठाण, विशाल कुंभारे, अनिल मून, सुरेश बुरड, प्रफुल बुरड, पंखज भगत, सागर राठोड, रोशन अंबादे, चांदकुमार जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते..