डॉ. आशिष मोहरकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया मध्ये “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर “यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली.

डॉ. आशिष मोहरकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया मध्ये “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर “यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली.

डॉ. आशिष मोहरकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया मध्ये "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर "यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली.

गणेश गभणे
चिमूर तालुका प्रतिनिधी
8788618495

भिसी-(दि: 14एप्रिल2022) आज ‘भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांची 131 वी जयंती डॉ. आशिष मोहरकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे संचालन बी. कॉम प्रथम वर्षातील विद्यार्थिनी कु. दिव्या खाटीक या विद्यार्थीनिने केले तर, प्रास्ताविक कु. तोषणा मुंगले या विद्यार्थीनीने केले , तर प्रा. माळवे सर यांनी उद्देश पत्रिकेचे वाचन करून विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती सांगितली तर महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री मिनादासाजी मोहरकर सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले सामाजिक कार्य, जीवनगाता, यांच्या बद्दल मार्गदर्शन केले .
या वेळी प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे संचालक मा. श्री अमितजी मोहरकर सर , तसेच प्रमुख पाहुणे मा. श्री लाडे सर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली , प्राध्यापक व प्राध्यापिका मध्ये प्रा. माळवे सर , प्रा. गभने सर, प्रा. जांभुळे सर, वरिष्ठ लपिक. नितेश सर , प्रा. कुमले मॅडम, प्रा. चामाटे मॅडम , प्रा. डोईजड मॅडम, प्रा. लाखे मॅडम , प्रा. हिंगे मॅडम , तसेच महाविद्यालयाचे कर्मचारी झिले आणि विद्यार्थी उपस्थीत होते. महाविद्यालया मध्ये अश्या प्रकारे जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. गभने सर यांनी केले.