श्रीवर्धन तालुक्याला लाभले नवीन पोलीस निरीक्षक त्यांचे श्री. रशाद करदमें कडून स्वागत.
✍ रशाद करदमे ✍
श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी
!! मिडीया वार्ता न्युज !!
📱 9075333540 📱
श्रीवर्धन : -सन्मा.पोलीस निरीक्षक श्री संजय पाटील साहेब,.यांचे “मराठी साप्ताहिक मीडिया वार्ता न्यूज” चे पत्रकार तसेच समाज सेवक श्री.रशाद करदमे. यांनी साहेबांचे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या जन्मभूमीत सहर्ष स्वागत केले.
आम्हाला गर्व आहे कि आपण आमच्या तालुक्यात आम्हाला पोलीस निरीक्षक म्हणून लाभलात. आपले कर्तव्य आणि कामा बद्दल एक निष्ठाता आम्ही ऐकूनच आहोत. आपल्या सखोल अभ्यासाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल. अशी आम्ही आशा बाळगतो. आपल्या कार्या मुळे आपण नक्कीच सर्वांचे मन जिंकून घ्याला. याची खात्री आम्हाला आहे.
या तुमच्या अखंड प्रवासात आमची तुम्हाला सोबत राहील असा शब्द देतो.
आणि आपणांस पुढील कार्यकिर्दीस शुभेच्छा देतो..