कापडे बु. ग्रांमपंचायत सरपंच यांच्या प्रयत्नातून भवानवाडी येथे नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटपाचा कार्यक्रम संपन्न

✍ सखाराम साने ✍
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
मो.९२०९४८३५८३

पोलादपूर(रायगड):-कापडे बु ग्रामपंचायत च्या विद्यमान सरपंच सौ सुवर्णा सकपाळ यांच्या प्रयत्नातून कापडे बु भवानवाडी येथे नेत्र तपासणी शिबीर व मोफत चश्मा वाटपाचा कार्यक्रम आज दिनांक २३रोजी पार पडला सदर प्रसंगी श्री अंकुश दादा सकपाळ . राकेश अंकुश सकपाळ.संदेश रघुनाथ सकपाळ. विठ्ठल सकपाळ.प्रविण कृष्णा सकपाळ.राजेंद्र काळु सकपाळ.दिनकर दौलती सकपाळ. आदि ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर शिबीर पार पडले असंख्य लोकांनी या शीबिरात डोळे तपासणी व चश्मा घेताना समाधान व्यक्त केले.सदर शिबीरामध्ये स्वदेश फाऊंडेशन चे निष्णात डॉक्टर व सेवकांनी योग्यरीत्या मार्गदर्शन केले