आ. राजुभाऊ माणिकरावजी कारेमोरे यांनी तुमसर येथील जनसंपर्क कार्यालयात १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त घेतली आढावा बैठक

✍ मिथुन लिल्हारे ✍
मोहाडी तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
📱8806764515 📱

तुमसर :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आज दिनांक १ में २०२२ रोज रविवारला तुमसर, मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. राजुभाऊ माणिकरावजी कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालय तुमसर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त विविध प्रकारच्या विषयांवर चर्चा करुण आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधुन प्रामुख्याने उपस्थित मा. श्री. ना. प्राजक्त तणपुरे पालकमंत्री नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य यांची आढावा बैठक संपन्न झाली.
आमदार राजुभाऊ मानिकरावजी कारेमोरे यांनी पालकमंत्री साहेबांचे पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी आ. राजु माणिकरावजी कारेमोरे, मा . मधुकरजी कुकडे साहेब माजी खासदार, मा. अभिषेक कारेमोरे माजी नगराध्यक्ष तुमसर, मा. देवचंद ठाकरे तालुका अध्यक्ष तुमसर, मा. राजेश देशमुख, राजु माटे, आनंद मलेवार, एकनाथ फेंडर, राजु देशभ्रतार, नरेश इश्वरकर, महादेव पचघरे, के. के. पंचबुद्धे, सुनिल थोटे, यासीन छवारे, प्रदिप भरणेकर, प्रेरणा तुरकर, खुशलता गजभिये, जिल्हा परिषद सदस्य व आजी माझी प्रमुख पदाधिकारी, समाज सेविका, सामाजिक कार्यकर्ता, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, बुथ प्रमुख, शहरवासी मोठ्या संख्येत उपस्थित होते.