श्रीवर्धन पोलीस ठाण्याकडून मुस्लिम बांधवाना खास इफ्तार पार्टी चे आमंत्रण.
✍ रशाद करदमे ✍
श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी
!! मिडीया वार्ता न्युज !!
📱 9075333540 📱
श्रीवर्धन :-
सर्वांनाच माहित आहे. कि, सध्या रमजान चा पवित्र महिना चालू. आहे, या महिन्यात आपले मुस्लीम बांधव रोजा ठेवतात व संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी एकत्र के येवून रोजा सोडतात.
सध्या आपल्याला सर्वान एकत्र राहण्याची मिळून – मिसळून एकमेकांना मदूत व सहकार्य करण्याची गरज आहे सर्व धर्म समभाव याच मुल्याची जोपासना करत आज श्रीवर्धन पोलिस ठाण्याकडून कुणबी समाज हॉल मध्ये सायंकाळी 7:00 वाजूता. इफ्तार पार्टिचे आयोजन करण्यात आले होते श्रीवर्धन पोलिस ठाण्याकडून उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. प्रशांत स्वामी साहेब निमंत्रक पोलिस निरिक्षक श्री. संजय पाटिल साहेब. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. राजेश रसाडे साहेब, कॉन्टेबल श्री.जयंत पेढवी. कॉन्टेबल श्री. राकेश म्हात्रे, यांनी कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले होते.
सर्व मुस्लिम बांधवानकडून श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे खूप खूप धन्यवाद.