आमदार भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण भाऊ पवार यांच्याकडून विधवा महिलांना ब्लॅंकेटचे वाटप

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):- महाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा.भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त बिरवाडी टायगर ग्रुपचे अध्यक्ष श्री.प्रविण भाऊ पवार यांच्याकडून भावे गावातील विधवा महिलांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित भावे ग्रां.पं.च्या सरपंच आशाताई जाधव, उपसरपंच दीपिका जाधव, पांडुरंग जाधव, बाबुराव सालेकर, तन्मय चव्हाण यांच्या उपस्थितीत वाटत करण्यात आले यावेळी प्रविण भाऊ पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करीत आमदारांचे कौतुक करित त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी अपेक्षा व्यक्त करुन ग्रामस्थांचे आभार मानले