माणगांव च्या नगरसेविका सुर्वे मॅडम याच्या आईचा वाढदिवस आनंदात साजरा
सचिन पवार माणगांव तालुका प्रतिनिधी ८०८००९२३०१
माणगांव नगर पंचायत च्या नगरसेविका शर्मिला सुर्वे याच्या आईचा वाढदिवस वयाच्या ६५ व्या वर्षी साजरा करण्यात आला शून्यातून उभे केलेला संसार आज आनंदात चालत आहे. माधुरी (काकी )शोभन सुर्वे ह्या घरातील कुटूंब प्रमुख आहेत पती गेल्यानंतर घराची सरस्व जबाबदारी त्याच्यावर पडली त्याच्या पतीचा देशी दारू चा दुकान आहे तो दुकान चालवायचं कस परंतु खचून न जाता त्यांनी त्या दुकानात स्वतः उभे राहून आपल्या तीन मुलाचा सगोपन केलं काबाड कष्ठातून दोन मुली आणि एक मुलाला मोठ केलं.आज त्या आनंदात आहेत. माधुरी काकी याची आज एक मुलगी माणगांव नगरपंचायत मध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत आहे तर दुसरी मुलगी बिजनेस वूमन म्हणून कार्यरत आहे तर मुलगा अमेरिका येते कामाला आहे.
माधुरी काकी आज माणगांव मध्ये सर्वांना प्यारी आहे त्याच्या येते कोणी लहान मोठ गेलं तरी त्यांना माघारी पाठवत नसत त्यांना चहा नास्ता किंवा थोडं तरी जेवण कर पण परत जाऊ नको असं त्याच कर्तव्य बजावत आहेत. माधुरी काकी च पती गेल्यानंतर त्यांनी त्याच स्वतःचे अस्तित्व निर्माण केलं सर्व कुटूंबाजी जबाबदारी त्याच्यावर पडली.आपल्या तीन मुलांना लहानच मोठ करायच आहे त्या साठी त्यांनी मेहनत करून घराची जबाबदारी घेतली आहे.
माधुरी काकी याच्या वाढदिवसानिमित्त माणगांव करानी शुभेच्छा चा वर्षाव केला यावेळी माणगांवचे शिवसेना नेते ऍड राजीव जी साबळे,नगरपंचायत चे नगर अध्यक्ष ज्ञानदेव पवार उपनगरअध्यक्ष सचिन बोबळे,नगरसेवक, नगरसेविका,त्याच प्रमाणे समस्त माणगांव करानी, व लहान मोठे मान्यवरांनी त्याच्या घरी जाऊन माधुरी काकी यांना शुभेच्छा दिल्या.