आज विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या पूण्यथिती निमित्ताने केले विनम्र अभिवादन

आज विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या पूण्यथिती निमित्ताने केले विनम्र अभिवादन

आज विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या पूण्यथिती निमित्ताने केले विनम्र अभिवादन

राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगांव येथे आज विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या पूण्यथिती निमित्ताने आदिवासी समाज सगा यांनी राणी दुर्गावती मडावी यांची पुण्यतिथी आज दि 24 जुन ला डोंगरगांव येथील स्वस्त धान्य दुकानदार नामदेव मडावी यांच्या घरी साजरी करण्यात आली या कार्यक्रमा प्रसंगी ग्राम पंचायत सदस्य महेश मडावी ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र झाडे ग्राम पंचायत कर्मचारी भिमराव मडावी स्वस्त धान्य दुकानदार नामदेव मडावी ..चपंत मडावी ..सौ जिवनकला मडावी ..सौ शामलता देरकर ..सौ सूरेखा शेडमाके .. शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच डोंगरगांव येथील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली