भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली
✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-9860020016
चंद्रपूर : – भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात तर भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात देण्यात आली त्यानिमित्ताने डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जो स्वप्न बघितला होता अखंड भरताचा तो कश्मीर येथील कलम 370 व 35 A हटवून केंद्रातील नरेंद्रभाई मोदी सरकारने एक प्रकारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्याच्या दिशेने टाकलेले सर्वात मोठे पाऊल असल्याचे यावेळी उपस्थिती असलेल्या पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांनी भावना व्यक्त करतांना सांगितले सदर आदरांजली कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महानगर संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री ब्रिजभुषन पाझारे,सुभाष कासनगोट्टवार,उपाध्यक्ष अरुण तिखे,ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद शेरकी,सचिव रामकुमार आक्केपेल्लीवार, चांदभाई पाशा, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार,संदीप आगलावे,मोर्चा उपाध्यक्षा रेणुका घोडेस्वार,भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष दिवाकर पुद्दटवार,रितेश वर्मा,राजेश यादव, सागर भगत,नितिन करिया, जहीर शेख, रंजीता येले,भानेश चीलमिल,अनिल अडुर,संगीता बावणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती