तळोधी ग्रामपंचायत परिसरात ओपन जिमचे उद्घाटन
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड –ग्रांमपचायत तळोधी येथे वलणी येथील श्री,खोजराम मरसकोल्हे माजी जी प सदस्य चंद्रपूर यांच्या प्रयत्नाने नागभी ड पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत तलोधी बाळापूर येथे क्रीडा आणि शिक्षण विभाग मधून वॉर्ड न 1बालाजी नगर व वॉर्ड न 3 वसुंधरा नगर येथे ओपन जिम चे उद्घाटन तत्कालीन गोविंदपुर तलोधी बाळापूर जी ,प, क्षेत्राचे लोकप्रिय सदस्य श्री खोजराम मरसकोल्हे ,सरपंच छायाताई धनश्याम मदनकर, उपसपंच राजेश घिये,ग्राम पंचायत सदस्य सुधाकर कामडी,विलास लांजेवार,महेश नंदनवार,जिवेश सयाम, नरेंद्र खोब्रागडे,माजी ग्राम पंचायत सदस्य व पञकार श्री, दिनकर पाकमोडे, सदस्या ज्योती मडावी, कल्पना म्हस्के, डोनू पाकमोडे,ज्येष्ठ नागरिक नामदेव बुरबांदे,राहुल मदनकर,संतोष पाकमोडे,सचिन पाकमोडे,वासू बिलगये,निखिल कुमरे,सुनील आ बुरबांदे आणि गावकरी उपस्थित होते.