Home latest News कुंडलिका नदीच्या पात्रात एक तरुणाचा मृत्यू / (देवकुंड धबधबा)

कुंडलिका नदीच्या पात्रात एक तरुणाचा मृत्यू / (देवकुंड धबधबा)

72

कुंडलिका नदीच्या पात्रात एक तरुणाचा मृत्यू / (देवकुंड धबधबा)

कुंडलिका नदीच्या पात्रात एक तरुणाचा मृत्यू / (देवकुंड धबधबा)
✍ दिपक दपके ✍
माणगांव शहर प्रतिनिधी
मो, 9271723603

माणगांव : – मिळालेल्या पोलीस सूत्रांकडून दिनांक
०३/०७/२०२२ रोजी दुपारी १३.३० वाजण्याच्यापूर्वी मौजे म्हसेवाडी गावचे हददीत म्हसेवाडी स्टॉप जवळील कुंडलिका नदीच्या पात्रात ता. माणगाव, जि.रायगड ‘ येथे
वैभव महादेव गोळे, वय २२ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. रुम नं. १९, सेक्टर ०७, कोपरखैरणे, नवी मुंबई,
यांचे मित्र दिनेश तुकाराम शिंदे, वय-२४ वर्षे, रा. रुम नं.१०६, केदारेश्वर पार्क, दहिसर मोरी पिंपरी, मुब्रा, पनवेल रोड ठाणे जि. ठाणे ‘हे कुंडलिका नदीच्या पात्रामध्ये पोहत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्या प्रवाहात यांतील मयतः दिनेश तुकाराम शिंदे, हा वाहत गेला व त्यात तो बुडून मयत झाला आहे घटनास्थळाची खबर वैभव महादेव गोळे, यांनी दि. ०३/०७/२०२२ रोजी २०.२४ वाजण्याच्या सुमारास माणगाव पोलीस ठाण्यात दिली असता पुढील तपास पो ,नि,आर.पी.पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस ठाणे सहा पो, .एन. डी. लहांगे, तसेच के. डी. जाधव,पी.एस. पवार, माणगाव पोलीस करत आहेत