माणगांव तालुक्यातील विहुले गावचे रहिवाशी तसेच माणगांव पोलीस स्टेशनं चे सहाय्यक वाहतूक फौंजदार श्री अनिल महाडिक याची कोलाड येते पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड

✍ सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
!! मिडीया वार्ता न्युज !!
📱 ८०८००९२३०१ 📱

माणगांव :-माणगांव पोलिस स्टेशनचे नामवंत कर्मचारी श्री.अनिल गणपत महाडिक सहाय्यक फौंजदार म्हणुन गेली अकरा महिने आपल्या माणगांव पोलिस स्टेशन व वाहतूक शाखां मध्ये कार्य करताना आपण अनेक वेळा पाहिल आहे.त्यांच्या अथक परिश्रम व मेहनत याची चर्चा सर्वत्र असतेच. सतत हसमुख आणि उदार मनाचे कोणत्याही परिस्थितीत इतरांना मदत करणे त्यांच्या हाकेला धावुन जाणे व त्यांना योग्य तो न्याय मिळवून देणे असा त्यांचा स्वभाव. श्री अनिल गणपत महाडिक हे मूळचे माणगांव तालुक्यातील विहुले गावचे रहिवाशी आहेत अनिल महाडिक साहेब आज सहाय्यक वाहतूक फौंजदार पदावरून पोलिस उपनिरीक्षक म्हणून कोलाड येते पदभार सांभाळणार आहेत . त्यांचे अभिनंदन संपूर्ण माणगांव तालुक्यातून तसेच विहुले गावातून होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे..त्याचप्रमाणे माणगांव पोलीस स्टेशनं चे उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील साहेब व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील साहेब त्याचप्रमाणे माणगांवकरानी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.