पाण्यात वाहूंन मृत्यु वीज वितरण कपनीत कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञानाचा

पाण्यात वाहूंन मृत्यु वीज वितरण कपनीत कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञानाचा

पाण्यात वाहूंन मृत्यु वीज वितरण कपनीत कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञानाचा

अहेरी तालुका प्रतिनिधि
स्वप्निल श्रीरामवार

8806516351

विज वितरण केन्द्र भामरागड येते कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ हे पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्यांच्या मृत्यु झाल्याची दुरदवी घटना काल दिनाक 9,7,2022 शनिवार रोजी सांयकाडी 5 ते 6 च्या दरम्यान घडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे जितेन्द्र शामराव दोडके वय (३५) असे मृत पावलेल्या चा नाव आहे मृतक म . रा . वि . वि . कं. मर्या आलापल्ली विभागात येत असलेल्या विज वितरण केन्द्र भामरागढ़ येथे वरिष्ठ तंत्रदार (लाइनमैन) या पदावर कार्यरत होते मृतक हे चंद्रपूर जिल्याचा चिमूर तालुक्यातील मुरपार गावचे मूड रहिवासी असल्याची माहिती आहे अहेरी तालुका मध्ये मागिल दोन ते तीन दिवसा पासून अति मुसडदार पाउस होत असल्याने पुर पाहन्यासाठी आपल्या सहकार्यासह पेरमेली नजिक च्या नाल्यावर गेले असता पाण्यात उतरून पाणी पाहता पाण्याचा अंदाज लक्षात न आल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहूंन गेले स्थानिक नागरिकाच्या लक्षात येताच त्यानि शोध मोहिम राबवली असता त्यांचा हाती मृतदेहच हाती लागला सदर घटनेची नोंद करून शवछदनासाठी आज उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे पाठविन्यात आल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here