टायगर ग्रुप आलापल्ली तर्फे पूरग्रस्तांना व अडकलेल्या प्रवासींना मदत..

टायगर ग्रुप आलापल्ली तर्फे पूरग्रस्तांना व अडकलेल्या प्रवासींना मदत..

टायगर ग्रुप आलापल्ली तर्फे पूरग्रस्तांना व अडकलेल्या प्रवासींना मदत..

ता.प्रतिनिधी मुलचेरा
महेश बुरमवार
9579059379

नागेपल्ली येथे पूर आल्याने ७ तास वाहतूक ठप्प झाली महामंडळ बस मध्ये बसलेल्या प्रवासींना व अडकलेल्या SRPF जवानांना नास्ता व पाणी बॉटल वाटप करण्यात आले..।
आलापल्ली येथील गोलकर मोहल्ला वॉर्ड क्र.६ येथे पूर आल्यामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले टायगर ग्रुप चे सदस्य त्यांना सामान काढायला मदत केले व त्यांचा जेवणाची सोय ग्रुप तर्फे करून दिली..।

त्यावेळी उपस्थित ग्रा.प.सदस्य सोमेश्वर भाऊ रामटेके टायगर ग्रुप प्रमुख सदस्य ,दौलत भाऊ रामटेके,साई भाऊ तुलसीगारी, श्रीकांत जिल्लेवार,छोटू सडमेक,धनंजय चक्रमवार ,धनराज रामटेके , राहुल मेश्राम ,हसन पठाण ,प्रकाश सिंगनेर, राहुल पेंद्दीवार , अक्षय कुलमेथे, प्रवीण भिमनपल्लीवर,अमोल सामिलवार ,मोन्टी नागपुरे,नीरज सामिलवार , रोहन पसपनूरवार दीक्षांत मडावी, मयूर मडावी, कुणाल तुमडे , गणेश तुमडे, साई येरावार,साहिल तुमडे, यश,समस्त टायगर ग्रुप आलापल्लीचे सदस्य व SRPF जवान उपस्थित।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here