बकरी ईद व आषाढी एकादशीच्या मधुर क्षणाला राऊत आय केअर चे उदघाटन सोहळा संपन्न

बकरी ईद व आषाढी एकादशीच्या मधुर क्षणाला राऊत आय केअर चे उदघाटन सोहळा संपन्न

बकरी ईद व आषाढी एकादशीच्या मधुर क्षणाला राऊत आय केअर चे उदघाटन सोहळा संपन्न

✍मंगेश मेस्त्री ✍
निजामपूर विभागीय प्रतिनिधी
📞99238 44308📞

निजामपूर :- आज दिनांक १० जुलै रोजी माणगांव येतील प्रसिद्ध डॉ गौतम राऊत व डॉ आशा राऊत यांनी बकरी ईद व आषाढी एकादशी च्या मधुर गोड क्षणाला आपली कन्या डॉ स्नेह राऊत याच्या नावे राऊत आय केअर हॉस्पिटल चे उदघाटन झाले.या उदघाटन वेळी माणगांवातील व इतर परिसरातील तज्ञ डॉ उपस्थित होते.

यावेळी माणगांव तालुक्यातील राष्ट्रीय छावा संघटनेचे कोकण विभागीय उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा अध्यक्ष राजु सुतार व दक्षिण रायगड जिल्हा संघटक मंगेश मेस्त्री, रायगड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पवार माणगांव तालुका संघटक राजेंद्र बुरंबे व दक्षिण रायगड जिल्ह्याचे व माणगांव तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित राहुन डॉ गौतम राऊत, डॉ आशा राऊत डॉ स्नेह राऊत यांचे पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.