Home latest News जामनेर – बहुजन मुक्ती पार्टीचा जळगाव जिल्हा दौरा धुमधडाक्यात सुरू.

जामनेर – बहुजन मुक्ती पार्टीचा जळगाव जिल्हा दौरा धुमधडाक्यात सुरू.

73

जामनेर – बहुजन मुक्ती पार्टीचा जळगाव जिल्हा दौरा धुमधडाक्यात सुरू.

जामनेर - बहुजन मुक्ती पार्टीचा जळगाव जिल्हा दौरा धुमधडाक्यात सुरू.
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पाचोरा :- मा.श्रीकांत दादा ओहाळ (बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) यांचा दौरा दि.९/७/२०२२ रोजी दिवशी जामनेर तालुक्यात आयोजन करण्यात आलेले होते. तालुक्यात दौरा करत असताना शेंदुर्णी या गावांमध्ये त्यांचे स्वागत मा.राहुल सपकाळे (भारतीय बेरोजगार मोर्चा संपर्क महासचिव खानदेश प्रभारी तथा पूर्ण कल्याण प्रचारक बामसेफ) यांनी गळ्यात पुष्पमाला अर्पण करून स्वागत केले. त्या ठिकाणी त्यांची सभा यशस्वी झाली. या सभेला एससी,एसटी,ओबीसी आणि मुस्लिम लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला (बहुजन क्रांती मोर्चा चे जिल्हा संयोजक) मा.भाऊ खरे (आदिवासी एकता परिषद तालुका उपाध्यक्ष) मा.सायबु तडवी (बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष) मा.भास्कर जोहरे (भारत मुक्ती मोर्चा जामनेर तालुका अध्यक्ष) मा.निलेश हिवाळे (भारतीय विद्यार्थी मोर्चा जामनेर तालुका अध्यक्ष) मा.अल्तमेश खाटीक (राष्ट्रीय अन्याय अत्याचार निवारण संघटनेचे तालुका अध्यक्ष) #मा.सुधाकर जोहरे (आदिवासी एकता परिषद तालुका कार्याध्यक्ष) मा.सलमान तडवी मा. खलील दादा डेपोटी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक व नियोजक मा.राहुल सपकाळे (भारतीय बेरोजगार मोर्चा संपर्क महासचिव खानदेश प्रभारी तथा बामसे पूर्ण कालीन प्रचार) मा. निलेश हिवाळे (बी.वी.एफ जवान तथा भारत मुक्ती मोर्चा जामनेर तालुका अध्यक्ष) मा.सलीम तडवी (आदिवासी एकता परिषद जामनेर तालुका अध्यक्ष) मा.रवी नन्नवरे हे होते सभा संपल्यानंतर शेंदुर्णी या गावांमध्ये बहुजन मुक्ती पार्टीची चर्चा सुरू होती.